Sign In New user? Start here.

अभिराम भडकमकर

 

 
 

 

अभिराम भडकमकर

अभिनेता | लेखक

जन्मतारीख - ७ जानेवारी

परिचय-

   अभिनेता म्हणून या क्षेत्रात आलेल्या अभिरामने आज अभिनयासोबतच लिखाणाच्याही क्षेत्रात नावलौकीक मिळवला आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या आणि नाटकांच्या पटकथा, कथा आणि संवाद अभिरामने लिहिलेल्या आहेत. अभिनय, लिखाणासोबतच अभिरामने ‘आम्ही असू लाडके’ या नाटकाचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. आज मराठी सिनेसृष्टी आणि नाटक सृष्टीतील अभिराम हा अतिशय प्रसिद्ध असा लेखक आहे.

 
 

नाटक

चाणक्य

 

सैलाब

 

थोडा है थोडे की जरुरत है

 

जानम

 

रस्ते

 

सी.आय.डी.

 

आहट

 
 

पुरस्कार

‘आम्ही असू लाडके’ मराठी चित्रपट -सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा झी गौरव पुरस्कार (२००६)

 
 

चित्रपट

पछाडलेला

२००४

देवकी

 

फुल ३ धमाल-

२००८

जिंदगी जिंदाबाद

२०००

बालगंधर्व (पटकथा, संवाद, कथा)

२०११

चेस (पटकथा, संवाद, कथा)

२०१०

फुल ३ धमाल (पटकथा, संवाद, कथा)

२००८

खबरदार(पटकथा, संवाद, कथा)

२००५

आई (पटकथा, संवाद, कथा)

१९९५

सुखाशी भांडतो आम्ही(नाटक) (पटकथा, संवाद, कथा)

 

‘आम्ही असू लाडके’ (दिग्दर्शन)

 
 
     
 

फोटो