Sign In New user? Start here.

आलोक राजवाडे

 

 
 
 

आलोक राजवाडेअभिनेता | दिग्दर्शक

जन्मतारीख - ७ फेब्रुवारी

परिचय-

   आलोक हा प्रायोगिक मराठी रंगभूमी आणि सिनेमातील एक प्रतिभावंत कलाकार आहे. अनेक गाजलेल्या प्रायोगिक नाटकात अभिनय करण्याबरोबरच त्याने अनेक नाटकांचं दिग्दर्शन सुद्धा केलं असून अनेक शॉर्ट फिल्मचंही काम त्याने केलंय. उमेश कुलकर्णी, सुमित्रा भावे अशा दिग्गज दिग्दर्शक लोकांच्याही सोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. चित्रपटांपेक्षा आलोक हा रंगभूमीवर जास्त रमतो. त्यामुळे सतत त्याची नवीन कलाकृती येत असते. आणि प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आज पुण्यातील रंगभूमी क्षेत्रात त्याचं चांगलंच नाव झालेलं आहे.

 

नाटक

परका

 

झुम बराबर झुम

 

दालन

 

चारशेकोटी विसरभोळे

 

बेड के निचे रेहनेवाली

 

रामप्रहार

 

अंधेर नगरी चौपट राजा

 

हू लेट द डॉग आऊट

 

इनसाईड आऊट (दिग्दर्शन)

 

२ शोर(दिग्दर्शन)

 

इन्स्टिट्यूट ऑफ पवटालॉजी (दिग्दर्शन)

 

गेली एकवीस वर्ष(दिग्दर्शन)

 

चक्र(दिग्दर्शन)

 

तिची सतरा प्रकरणे(दिग्दर्शन)

 

मी गालिब(दिग्दर्शन)

 

नाटक नको(दिग्दर्शन)

 
 

चित्रपट

भारत माझा देश आहे

 

नाटककार सतीश आळेकर माहितीपट

 

धुसर(माहितीपट)

 

गधळ्यांचा दवाखाना(शॉर्ट फिल्म)

 

बोक्या सातबंडे

 

विहीर

 

चिंटू

 
 
     
 

फोटो