Sign In New user? Start here.

अंकुश चौधरी

 

 
 

 

अंकुश चौधरी

अभिनेता | दिग्दर्शक

जन्मतारीख -

परिचय-

अंकुश चौधरी हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता असून त्याने अनेक गाजलेल्या मराठी-हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. त्याची अभिनयाची कारकिर्द ख-या अर्थाने सुरू झाली ती ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाच्या रूपाने...त्यानंतर त्याने अनेक नाटकांमध्ये अभिनयाची छाप पाडली आणि मराठी चित्रपटसृष्टीची दारे त्याच्यासाठी उघडी झाली. अनेक चित्रपटांमधून अंकुश आपल्याला पहायला मिळतो. अभिनयासोबतच दिग्दर्शन कौशल्यही त्याच्या अंगी होतंच. मग अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शनाचाही मार्ग धरला. अंकुशने साडे माडे तीन, अगं बाई अरेच्या, जत्रा या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. दिग्दर्शनाचा चांगला अनुभव आल्यानंतर त्याने दिग्दर्शित केलेला ‘झकास’ हा चित्रपट नुकताच येऊन गेला. ज्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

 
 

नाटक

हसा चकट फू

 

ऑल दि बेस्ट

 
 

चित्रपट

जरब

२०१3

दुनियादारी

२०१3

नो एन्ट्री पुढे धोका आहे

२०१3

अशाच एका बेटावर

२०१3

झकास

२०१२

प्रतिबिंब

२०१२

सिटी ऑफ गोल्ड - एक अनोखी कहानी

२०१०

चेकमेट

२००८

माझा नवरा तुझी बायको

२००६

प्रतिबिंब

२०११

आई शप्पथ

२००६

यंदा कर्तव्य आहे

२००६

मातीच्या चुली

२००६

आयला रे..!

२००६

सावरखेड एक गाव

२००४

जिस देश में गंगा रेहता हैं

२००१

सुन येती घरा

 

झकास (दिग्दर्शन)

 

साडे माडे तीन (सहाय्यक दिग्दर्शन)

२००७

अगं बाई अरेच्या (सहाय्यक दिग्दर्शन)

 

जत्रा (सहाय्यक दिग्दर्शन)

 
 
 

फोटो