Sign In New user? Start here.

भरत जाधव

 

 
 

 

भरत जाधव

अभिनेता |

जन्मतारीख - १२ डिसेंबर

परिचय-

भरत जाधव मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध विनोदी अभिनेता आहे. त्याचं "सही रे सही" हे नाटक आजही तेवढंच लोकप्रिय आहे जेवढं आधी होतं. या नाटकाशिवाय त्याचे "श्रीमंत दामोदरपंत" आणि "ऑल द बेस्ट" हे नाटकं सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहेत. या नाटकांमधून त्याला खरी ओळख मिळाली. भरतने त्याच्या अभिनयाला सुरवात केली ती "महाराष्ट्राची लोकधारा" मधून (१९८५). त्यावेळी त्याने शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवले.

 
 

चित्रपट

पुणे via बिहार

२०१3

सत ना गत

२०१3

श्रीमंत दामोदर पंत

२०१3

खो-खो

२०१२

येड्यांची जत्रा

२०१२

गोलमाल

 

डावपेच

२०११

शहाणपण देगा देवा !

२०११

झिंग चिक झिंग

२०११

क्षणभर विश्रांती

२०१०

टाटा बिरला आणि मैना

२०१०

झिंग चक झिंग

२०१०

शिक्षणाच्या आयच्या घो

२०१०

जावई बापू जिंदाबाद

२०१०

झक मारली बायको केली

२०१०

लग्नाची वरात लंडनच्या घरात

२००९

गलगले निघाले

२००८

साडे माडे तीन

२००८

गोंद्या मारतंय तंगडं

२००८

मुक्काम पोस्ट लंडन

२००७

बकुळा नामदेव घोटाळे

२००७

 

२००६

माझा नवरा तुझी बायको

२००६

नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे

२००६

जत्रा

२००६

चालू नवरा भोळी बायको

२००६

खबरदार

२००५

पछाडलेला

२००५

सरीवर सर

२००५

हाऊस फुल्ल

२००४

नव-याची कमाल बायकोची धमाल

२००४

प्राण जाये पर शान न जाये

२००३

खतरनाक

२०००

फक्त लढ म्हणा

२०००

मस्त चाललय आमचं !

२०००

वास्तव

१९९९

बम बम बोले

२०१०

ये मेरा इंडिया

२००९

वंदे मातरम

२००९(तामीळ)

नाटक

टाईमपास(सुयोग)

 

सही रे सही (चिंतामणी)

 

श्रीमंत दामोदर पंत

 

पुन्हा सही रे सही

 
 
 

फोटो