Sign In New user? Start here.

गिरीश परदेशी

 

 
 
 


गिरीश परदेशी

अभिनेता |

जन्मतारीख :- २८ सप्टेंबर

परिचय-

रंगभूमीची पंढरी समजल्या जाणा-या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी असलेल्या गिरीशने एनएसडीतून बाहेर पडल्यावर अनेक मालिका, जाहीराती आणि माहितीपटांमध्ये काम केलं. त्यानंतर त्याचा पहिला चित्रपट आला तो ‘फॉरेनची पाटलीन’. एका पाश्चिमात्य अभिनेत्रीला मराठीमध्ये पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून घेण्यात आले. या चित्रपटानंतर गिरीशने ‘होतं असं कधी कधी’, ‘मर्मबंध’ आणि ‘गर्गी एक विचार’ ह्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. शिवाय त्याने ‘सच्चा प्यार सिर्फ फिल्मी है’ या माहितीपटात सुद्धा काम केलं आहे. सोबतच ‘मृत्युंजय’ या मालिकेतही अतिशय उत्तम भूमिका केली आहे.

 
 

मालिका

मृत्यंजय

 
 

पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता झी गौरव पुरस्कार

(२००९)(मर्मबंध)

 

चित्रपट

फॉरेनची पाटलीन

 

होतं असं कधी कधी

 

मर्मबंध

 

गर्गी एक विचार

(आगामी)

सच्चा प्यार सिर्फ फिल्मी है

(माहितीपट)

 
     
 

फोटो

 

व्हिडीओ