Sign In New user? Start here.

हेमंत ढोमे

 

 
 
 

हेमंत ढोमे

अभिनेता | लेखक

जन्मतारीख - २१ मार्च

परिचय-हेमंतच्या बाबतीत सांगायचं झाल्यास त्याचा या क्षेत्रात येणं अतिशय रंजक असंच ठरलं. अभिनय करण्याआधी तो युकेत ‘वाईल्ड लाईफ कर्न्व्हसेशन’ मध्ये मास्टर्स करत होता. मात्र ते सोडून तो मायदेशी परतला. आणि अभिनयाकडे गंभीरतेने पाहू लागला. त्याच्यासाठी ही फिल्ड काही तशी नवीन नव्हती. कारण त्याने गरवारे कॉलेजमध्ये असताना अनेक नाट्कात आणि एकांकीकांमध्ये काम केलं होतं. इकडे येऊन त्याने अभिनय तर केलाच सोबतच तो लेखनाकडेही अधिक लक्ष देऊ लागला. त्याने समीर विध्वांस आणि क्षितीज पटवर्धन यांच्याबरोबर लिहिलेलं ‘नवा गडी नवं राज्य’ नाटक चांगलंच गाजलं. त्यासाठी त्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. तसंच त्याने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटात अभिनय तर केलाच पण सोबतच पटकथा सुद्धा लिहिली होती. त्यानंतर त्याने ‘सतरंगी रे’ या चित्रपटाचं सुद्धा लेखन केलं आहे.

 

मालिका

शुभंकरोती

 

कशाला उद्याची बात

 

पुणेरी मिसळ

 
 

नाटक

लूज कंट्रोल

 

नवा गडी नवं राज्य

 

सावधान शुभमंगल

 
 

चित्रपट

दुमकटा

 

लागली पैज

 

क्षणभर विश्रांती

 

जय जय महाराष्ट्र माझा

 

क्षणभर विश्रांती (पटकथा , संवाद)

 
 
 

फोटो