Sign In New user? Start here.

जितेंद्र जोशी

 

 
 
 

जितेंद्र जोशी

अभिनेता |गीतकार | सूत्रसंचालक

जन्मतारीख -

परिचय-   मराठी चित्रपटसॄष्टीची एक खासियत म्हणजे या इंडस्ट्रीत रंगभूमीवरून आलेले अनेक कलाकार आहेत. त्यांचा अभिनय अनुभव दांडगा असतो. त्यामुळे ते चित्रपटात आपली एक वेगळी छाप पाडून जातात. त्यातील एक तरूण अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. अनेक दिग्गजांबरोबर रंगभूमीवर काम करणारा जितेंद्र मराठी सिनेमातही आपलं वेगळं स्थान टिकवून आहे. शिवाय जितेंद्र फक्त अभिनयच करत नाही तर तो एक चांगला कवी सुद्धा आहे. त्याने अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केलं आहे. सोबतच तो एक चांगला सूत्रसंचालक सुद्धा आहे. झी मराठीवरील ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाचं त्याने अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं आहे आणि करतो आहे.

 

नाटक

होम मिनिस्टर(झी मराठी)

 

हास्य सम्राट(झी मराठी)

 

कॅम्पस - अ फेअर वॉर

 

मराठी पाऊल पडते पुढे(झी मराठी)

 
 

चित्रपट

दुनियादारी

२०१3

कुटूंब

२०१२

भारतीय

२०१२

संत तुकाराम

२०१२

मॅटर

२०१२

शाळा

 

शाळा

२०१२

गुलदस्ता

२०११

सुंबरान

२०१०

हाय काय नाय काय

२००९

गुलमोहर

२००९

पक पक पकाक

२००५

माझी माणसं

 

घर दोघांचं

 

गोलमाल

 

नो प्रॉब्लेम

 

आयला रे

२००६

प्राण जाये पर शान ना जाये

२००३

फोर इडिएट(गीतलेखन)

 

पक पक पकाक(गीतलेखन)

 

आई नं. १(गीतलेखन)

 

जत्रा(गीतलेखन)

 

मोरया(गीतलेखन)

 

वन टू का फोर(गीतलेखन)

 

झकास(गीतलेखन)

 
 
     
 

फोटो