Sign In New user? Start here.

महेश लिमये

 

 
 
 

महेश लिमयेसिनेमॅटोग्राफर |

जन्मतारीख - १८ जून

परिचय-

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रण क्षेत्रात सद्या चर्चा आहे ती अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी छायाचित्रण करणारा महेश लिमये. शॉर्ट फिल्मसाठी छायाचित्रण करण्याची सुरवात केलेल्या महेशने आज हिंदी आणि मराठीत गाजलेल्या चित्रपटांसाठी छायाचित्रण केलं आहे. शिवाय त्याच्याकडे अनेक आगामी चित्रपट देखील आहे. सद्या वेगळ्या विषयावर तयार होणा-या चित्रपटांसाठी महेशला छायाचित्रणासाठी खुप ऑफर येताहेत. चित्रपट आणि शॉर्ट फिल्मसाठी छायाचित्रण केलेल्या महेशने अनेक जाहीरातींसाठी सुद्धा छायाचित्रण आणि फोटोग्राफी केली आहे. मधुर भांडारकर यांच्या अनेक चित्रपटांना त्याने छायाचित्रण केलं असून त्यांच्याच आगामी ‘हिरोईन’ या चित्रपटासाठीही तोच छायाचित्रण करतो आहे. शिवाय अनेक मराठी मराठी चित्रपटांसाठीही तोच छायाचित्रण करणार आहे.

 
 

चित्रपट

उत्तरायन

२००५

सी यु अ‍ॅट ९ (फोटोग्राफी दिग्दर्शन)

२००५

कॉर्पोरेट

२००६

ट्रॅफीक सिग्नल

२००७

फॅशन

२००८

नटरंग

२०१०

दबंग

२०१०

बालगंधर्व

२०११

दबंग २

२०१3

बालक-पालक

२०१3

Hide HideShow ShowSound Department (शॉर्ट फिल्म)

 

2009 Vartul (short) (sound recordist)(शॉर्ट फिल्म)

 
 
 

फोटो

 

व्हिडीओ