Sign In New user? Start here.

 

 
 
 


मकरंद अनासपुरे

अभिनेता |

जन्मतारीख - २२ जुन

परिचय-

मकरंद अनासपुरे हे नाव काही कुणासाठी नवीन नाहीये. गावातील एखाद्या शेंबड्या पोराला जरी हे नाव सांगितलं, तर तो त्याला ओळखणार हे नक्कीच. मकरंद अनासपुरे हा मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहे. इंडस्ट्रीत येण्यासाठी खुप स्ट्रगल केलं. मराठवाड्यातील बीड येथील मकरंदने सुरवातीला हाताला मिळेल त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्याला अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि तो प्रसिद्ध होत गेला. चित्रपट जरी चालला नाही तरी त्याचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी इंडस्ट्रीतील सर्वात जास्त डिमांडेड अभिनेता म्हणून मकरंदकडे पाहिलं जातं. त्याची एक खासियत म्हणजे त्याने फक्त विनोदी भूमिकांमध्ये स्वत:ला बांधून ठेवलं नाही. त्याने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये बहुरंगी भूमिका केल्या आहेत. शिवाय नुकत्याच येऊन गेलेल्या ‘डॅबिस’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा त्याने केलं आहे. शिवाय अनेक चित्रपटांची त्याने निर्मितीही केली आहे.

 

मालिका

शकून अपशकून

 

तो एक राजहंस

 

तिसरा डोळा

 

त्याच्या मागावर

 

शेजार

 

आमच्या सारखे आम्हीच

 

टूर टूर

 

गंगूबाई नॉनमॅट्रीक

 

जिभेला काही हाड

 

तू तू मैं मैं

 

गोष्ट छोटी डोंगराएवढी (लेखक)

 

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (लेखक)

 

डँबिस (लेखक)

 

गोष्ट छोटी डोंगराएवढी (निर्माता)

 

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (निर्माता)

 

डँबिस (निर्माता)

 

डॅंबिस (दिग्दर्शन)

 

३ बायका फजिती ऎका!!

 

पारध

 
 

चित्रपट

झपाटलेला २

२०१3

व्युई आर ऑन होऊन जाऊ दे

२०१3

दणक्यावर दणका

२०१3

गुलदस्ता

२०११

सुंबरान

 

तिचा बाप त्याचा बाप

 

‘सगळं करुन भागले’

 

अगडबम

२०१०

हापूस

२०१०

हरी ओम विठ्ठला

२०१०

तुक्या तुकविला नाग्या नाचविला

२००९

खुर्ची सम्राट

२००९

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

२००९

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

२००९

९ महिने ९ दिवस

२००९

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय

२००९

उलाढाल

२००८

दे धक्का

२००८

बाप रे बाप डोक्याला ताप

२००८

ड्म डम डिगा डिगा

२००८

एक डाव संसाराचा

२००८

फुल थ्री धमाल

२००८

सासू नंबरी जावई दस नंबरी

२००८

सख्खा सावत्र

२००८

तुला शिकवीन चांगला धडा

२००७

नाना मामा

२००७

साडे माडे तिन

२००७

नाथा पुरे आता

२००७

जबरदस्त

२००७

जाऊ तिथे खाऊ

२००७

गाढवाचं लग्न

२००७

कवडसे

२००५

कायद्याचं बोला

२००६

बघ हात दाखवून

२००६

शुभमंगल सावधान

२००६

खबरदार

२००५

काळूबाईच्या नावानं चांग भलं

२००४

आतच्या आत घरात

२००४

सावरखेड एक गाव

२००४

प्राण जाये पर शान न जाये

२००३

वास्तव

१९९९

निदान (हिंदी)

 

वास्तव (हिंदी)

 

वजूद (हिंदी)

 

यशवंत (हिंदी)

 

जिस देश मे गंगा रेहता है (हिंदी)

 

हम लल्लन बोल रहें हैं (हिंदी)

 

प्राण जाये पर शान ना जाये (हिंदी)

 
 
 
 

फोटो

 

व्हिडीओ