Sign In New user? Start here.

मंगेश राम बोरगांवकर

 


 
 
 

मंगेश राम बोरगांवकर

अभिनेता |

जन्मतारीख : १५ ऑक्टोबर

परिचय-

मंगेश हा झी टिव्हीवरील ‘सा रे ग म प’ या रिअ‍ॅलिटी शो मधून रसिकांच्या समोर आलेला एक प्रतिभावंत गायक कलाकार आहे. या शोमधून त्याने त्याचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला असून मंगेशने आपल्या आवाजाची जादू महाराष्ट्रात तर पसरवली आहेच त्याशिवाय भारताबाहेरही अनेक शोज केले आहेत. आतापर्यंत त्याने भारतात आणि भारताबाहेर ३०० च्यावर शोज केलेत. सोबतच त्याच्या ‘गाणे मंगेशचे’ या कार्यक्रमाचेही १०० च्यावर कार्यक्रम झाले आहेत. ह्या कार्यक्रमातून मिळणा-या निधीचा वापर तो गाणं शिकू ईच्छिणा-या गरीब मुलांच्या संगीत शिक्षणासाठी करतो. मंगेशने अनेक मालिकांचे टायटल सॉंग सुद्धा गायिले आहेत.

 
 

नाटक

लेक लाडकी या घरची(ई-टिव्ही)

 

तुजविन सख्या रे(स्टार प्रवाह)

 
 

पुरस्कार

झी सा रे ग म प (द्वितीय विजेता)

राज्यस्तरीय अष्टविनायक गायन स्पर्धा विजेता

प्रशांत दामले फॅन फांऊडेशन गायन स्पर्धा विजेता

मराठवाडा भूषण पुरस्कार

 

चित्रपट

मेरा देश महान

 
 
 

फोटो