Sign In New user? Start here.

नागेश भोसले

 

 
 

 

नागेश भोसले

अभिनेता |

जन्मतारीख - ७ ऑगस्ट

परिचय-

   रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नागेश भोसले. हिंदी रंगभूमी असो की मराठी नागेश भोसले यांनी सर्वच कामं केली आहेत. मराठी सिनेमाबरोबर हिंदी सिनेमातही अनेक बहुरंगी भूमिका भोसले यांनी केल्या आहेत. अभिनयाचा तगडा अनुभव असलेल्या नागेश भोसले यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शन क्षेत्रातही पाय टाकला असून नुकत्याच येऊन गेलेल्या ‘अदगुलं मदगुलं’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनीच केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

 

नाटक

सेक्स अॅ९न्ड मॉरॅलिटी

 
 

चित्रपट

होस्टेल

२०११

शाहरूख खुबसूरत है तू

२०१०

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

२००९

आखरी डिसिजन

२०१०

धरपकड

२०११

अदगुलं मदगुलं

 

शिवा

२००६

डि

२००५

क्योंकी

२००५

सरकार

२००५

बर्दाश्त

२००४

दम

२००३

थ्रिलर अॅ०ट टेन

२०००

शूल

१९९९

बॉम्बे बॉईज

१९९८

 
 
     
 

फोटो