Sign In New user? Start here.

प्रशांत दामले

 

 
 

 

प्रशांत दामले

अभिनेता |

जन्मतारीख - ५ एप्रिल

परिचय-

प्रशांत दामले मराठी रंगभूमी आणि चित्रपट विश्वातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तीमत्व. गेली १५ वर्ष ते सतत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरवात झाली ती रंगभूमीवरून, त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केलं आहे. एक विनोदी अभिनेता म्हणूनही ते अधिक प्रसिद्ध आहेत. प्रशांत दामले यांचं सर्वात जास्त गाजलेलं नाटक म्हणजे ‘गेला माधव कुणीकडे’. या नाटकाचे १५ वर्षात एकूण १२०० च्यावर प्रयोग झाले असून अजूनही या नाटकाची लोकप्रियता तितकीच आहे.

 
 

नाटक

टूर-टूर

 

महाराष्ट्राची लोकधारा

 

मोरूची मावशी

 

ब्रम्हचारी

 

लग्नाची बेडी

 

प्रिती संगम

 

पाहुणा

 

चल..काहीतरीच काय

 

लेकुरे उंदड झाली

 

बे दुणे तीन

 

चार दिवस प्रेमाचे

 

श्श्श्श्श कुठे बोलायचे नाही

 

सुंदर मी होणार

 

एका लग्नाची गोष्ट

 

जादू तेरी नजर

 

आम्ही दोघं राजाराणी

 
 

पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता महाराष्ट्र राज्य पुरस्कार

ओळख ना पाळख(२००८)

सर्वोत्कृष्ट अभिनेता महाराष्ट्र राज्य पुरस्कार

आम्ही दोघे राजाराणी(२००३)

सर्वोत्कृष्ट अभिनेता महाराष्ट्र राज्य पुरस्कार

एका लग्नाची गोष्ट(१९९९)

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार अखिल भारतीय नाट्य परिषद

एका लग्नाची गोष्ट(१९९९)

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार नाट्यदर्पण

प्रियतमा(१९९६)

सर्वोत्कृष्ट अभिनेता महाराष्ट्र राज्य पुरस्कार

लेकुरे उदंड झाली(१९९५)

सर्वोत्कृष्ट गायक/अभिनेता अखिल भारतीय नाट्य परिषद

लेकुरे उदंड झाली(१९९५)

सर्वोत्कृष्ट अभिनेता महाराष्ट्र राज्य पुरस्कार

गेला माधव कुणीकडे(१९९३)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता महाराष्ट्र राज्य पुरस्कार

सवत माझी लाडकी(१९९३)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट चरित्र अभिनेता पुरस्कार

अंगार(१९९२)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट चरित्र अभिनेता पुरस्कार नामांकन

शक्ती(२००३)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट चरित्र अभिनेता पुरस्कार

अपहरण(२००८)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता पुरस्कार नामांकन

राजनिती(२०११)

स्टार स्क्रिन सर्वोत्कृष्ट अभिनेता

क्रांतिविर(१९९५)

स्टार स्क्रिन सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेता

अपहरण(२००६)

बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन अवॉर्ड

अब तक छप्पन(२००४)

 

टीव्ही

काय पाहिलंस माझ्यात

 

रामबंधू सह्याद्री अंताक्षरी

 

बे दुणे पाच

 

उचापती

 

आम्ही सारे खवय्ये

 

चित्रपट

आनंदाचे झाड

२००७

अक्का

१९९५

यज्ञ

१९९४

चल गंमत करू

१९९४

माझा छकुला

१९९३

घरंदाज

१९९३

Garak Kasala

1993

सारेच सज्जन

१९९३

सवत माझी लाडकी

१९९३

चार दिवस सासुचे

१९९३

वाजवा रे वाजवा

१९९२

सगळॆ सारखेच

१९९२

एक गगनभेदी किंकाळी

१९९२

ऎकावं ते नवलंच

१९९२

आपली माणसं

१९९२

खुळ्याचा बाजार

१९९२

आत्ता होती गेली कुठं

१९९१

धडकमार

१९९१

बंडलबाज

१९९०

धुमाकूळ

१९९०

फटफजीती

१९९०

बाप रे बाप

१९९०

आत्मविश्वास

१९८९

एक रात्र मंतरलेली

१९८९

इना मिना डिका

१९८९

विधिलिखीत

१९८९

आई पाहिजे

१९८८

रेशीम गाठी

१९८८

सगळीकडे बोंबाबोंब

१९८८

आनंदी आनंद

१९८७

बेदर्दी

१९९३

 
 

फोटो

 

व्हिडीओ