Sign In New user? Start here.

सचिन खेडेकर

 


 
 
 

सचिन खेडकर

अभिनेता |

जन्मतारीख -

परिचय-

   सचिन खेडेकर हे मराठी हिंदी चित्रपटसॄष्टीतील सर्वपरिचीत असे अभिनेते आहेत. त्यांनी मालिका आणि चित्रपट या दोनही माध्यमात अनेक अजरामर भूमिका केल्या आहेत. त्यांची सर्वात प्रसिद्ध भूमिका ‘अस्तित्व’ चित्रपटातील...जी आजही प्रेक्षकांना खुप आवडते. त्यानंतर त्यांची आणखी एक पुरस्कार प्राप्त भूमिका म्हणजे थोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका. सोबतच मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’तील भूमिका खुप प्रसिद्ध आहे. सचिनजींना त्यांच्या मालिकातील भूमिकांमुळेही जास्त ओळखल्या जातं. सध्या अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्येही ते अभिनय करताना दिसून येतात. सचिन खेडेकर यांनी ‘कालचक्र’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे.

 

मालिका

इन्तहान

१९९४

सैलाब

१९९५

थोडा है थोडे की जरुरत है

 

टिचर

 
 

चित्रपट

कोकणस्थ

२०१३

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

२०१३

आजचा दिवस माझा

२०१३

आयना का बायना

२०१२

काकस्पर्श

२०१२

मंत्रा

२०१२

एक था दिवाना

२०१२

अग्निपथ

२०१२

आझान

२०११

सिघंम

२०११

दैव तिरुमगंल

२०११

तीस मार खान

२०१०

सिटी ऑफ गोल्ड

२०१०

शॅडो

२००९

जोर लगाके हय्या !

२००९

एक - द पॉवर ऑफ वन

२००९

१३बी

२००९

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय

२००९

आसमा - द स्काय इज द लिमीट

२००९

मराठी मान्सून

२००९

द व्हाईट लॅन्ड

२००९

ही - द ओनली वन

२००९

श्री चैतन्य महाप्रभु

२००९

कभी कहानी

२००९

एक थी राणी ऎसी भी

२००९

स्टुडन्ट

२००९

मुंबई कटींग

२००९

द डिझायर

२००९

रॉक

२००९

रंग रसिया

२००९

धुमकाटा

२००९

समर

२००७

दशावतार

२००८

वुडस्ट्रोक व्हिला

२००८

यु मी और हम

२००८

शो बिझ

२००७

आप का सुरुर

२००७

सलाम इंडिया

२००७

गुरु

२००७

कुडीयो का है जमाना

२००७

रॉकीन मीरा

२००६

सिसकीयॉं

२००५

विरुद्ध

२००५

बॉस - द फरगॉटन हिरो

२००५

कुछ मिठा हो जाये

२००५

सत्यबोल

२००४

रक्त

२००४

उफ क्या जादु मोहब्बत है

२००४

तेरे नाम

२००३

प्राण जाए पर शान ना जाये

२००३

हम प्यार तुम्ही से कर बैठे

२००२

हत्यार

२००२

दिल है तुम्हारा

२००२

मुझसे दोस्ती करोगे

२००२

पिताह

२००२

अस्तित्व

२०००

बीच्छू

२०००

चिमणी पाखरं

२०००

जंग

२०००

बादशाहा

१९९९

अर्जुन पंडित

१९९९

दाग - फायर

१९९९

जिद्दी

१९९७

आपली मानसे

१९९३

झपाटलेल्या बेटावर

१९९३

मे आझाद हूं

१९८९

 
 
     
 

फोटो