Sign In New user? Start here.

संतोष जुवेकर

 


 
 
 

संतोष जुवेकर

अभिनेता |

जन्मतारीख - १२ डिसेंबर

परिचय-

   संतोष जुवेकर हा मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. मालिका आणि चित्रपट अशा मनोरंजनाच्या दोन्ही विश्वात तो सहज वावरतो. झेंडा या चित्रपटातील त्याच्या संत्या या भूमिकेने त्याला रातोरात प्रसिद्ध केले आणि तो तरूणाईच्या गळ्यातील ताईत झाला. त्याचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. त्याने आतापर्यंत केलेल्या सर्वच भूमिका चांगल्याच गाजल्या.

 

मालिका

बेधुंद मनाची लहर

 

वादळवाट

 

पोलीस पाच

 

या गोजिरवाण्या घरात

 

ऊन पाऊस

 

किमयागार

 
 

चित्रपट

शर्यत

२०१२

जन गन मन

२०१२

शाळा

२०१२

मॅटर

२०१२

खेळ मांडला

२०१२

या गोल गोल डब्ब्याला

२०१२

मोरया

२०११

फक्त लढ म्हणा

२०११

२०१४ राजकारण

२०११

ती रात्र

२०१०

पाश

२०१०

शहानपण देगा देवा

२०११

२०१४ राजकारण

२०१०

ब्लाईंड गेम

 

झेंडा

२०१०

पांगिरा

२०१०

बेधुंद

२००९

चल गंमत करु

२००९

रिंगा रिंगा

२००९

सनई चौघडे

२००८

मुंबई मेरी जान

२००८

पिकनिक

२००८

गलती

२००८

सखे

२००७

 
 
     
 

फोटो