Sign In New user? Start here.

शशांक केतकर

 

 
 
 

शशांक केतकरअभिनेता |

जन्मतारीख -

परिचय-

'होणार सून मी ह्या घरची' या झी मराठी वाहिनीवतील गाजत असलेली मालिकेतील श्री अर्थातच अभिनेता शशांक केतकर आपल्या चांगलाच ऒळखीचा आहे. 15 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेल्या शशांकने मराठी रंगभूमीवरुन आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. शंशाक ने ऑस्ट्रेलियातून इंजिनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. याशिवाय तो एक राष्ट्रीय स्तरावरील स्विमरसुद्धा आहे.

स्वप्नांच्या पलिकडे, रंग माझा वेगळा, सुवासिनी, फिरुनी नवी जन्मेन मी, कालाय तस्मै: नम: या मोजक्या मालिकांमध्ये झळकला आहे. मात्र त्याला खरी ओळख प्राप्त झाली ती होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे. या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला. शशांक व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा काम करतोय 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकात शशांक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. दोन पिढ्यांमधील अंतर हा या नाटकाचा विषय आहे.पहा शंशाक ची कॉलेज पासून ते अता पर्यंत ची छायाचित्रे खास झगमग वाचकांसाठी....(सर्व छायाचित्रे शशांकच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.)

 
 

मालिका-

होणार सून मी ह्या घरची

 
 
 

फोटो