Sign In New user? Start here.

श्रेयस तळपद

 

 
 
 


श्रेयस तळपदे

अभिनेता | दिग्दर्शक

जन्मतारीख - २७ जानेवारी

परिचय-

मराठी चित्रपटांमधून अभिनयाची कारकिर्द सुरू करणारे फार कमी मराठी अभिनेते हिंदी इंडस्ट्रीमध्ये जम बसवण्यास यशस्वी झाले आहेत. त्यातीलच एक म्हणजे मराठमोळा तरूण श्रेयस तळपदे. त्याने ब-याचशा मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर त्याला हिंदी चित्रपटांमध्ये संधी मिळाली. त्याचा पहिलाच ‘इकबाल’ हा चित्रपट अतिशय गाजला. आणि महत्वाचं म्हणजे त्याने त्यात केलेल्या भूमिकेला खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाच्या यशाने श्रेयस रातोरात स्टार झाला. त्यानंतर त्याला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या. श्याम बेनेगल, नागेश कुकूनुर सारख्या वेगळ्या विषयांवर चित्रपट करणा-या बड्या दिग्दर्शकांबरोबर त्याला काम करण्याची संधी मिळाली. आज तो हिंदी सिनेविश्वातला एक यशस्वी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टारबरोबर तो सध्या अनेक चित्रपटांमध्ये काम कर्तो आहे. त्यात शाहरूख खान, अजय देवगण यांचा उल्लेख करता येईल. अनेक व्यावसायिक चित्रपटांबरोबरच श्रेयस नेहमी वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो. आज त्याच्या हातात अनेक चित्रपट असून प्रेक्षक त्याच्या चित्रपटांची वाट बघत असतात.

 

चित्रपट

Housefull 2 (हिंदी)

2012

Will You Marry Me? (हिंदी)

2012

Mirch (हिंदी)

2012

सनई चौघडे

२००८

बयो

२००७

आई शप्पथ

२००६

सरीवर सर

 

सावरखेड एक गाव

२००४

पछाडलेला

२००४

पेईंग गेस्ट (हिंदी)

२००९

पेईंग गेस्ट (हिंदी)

२००९

तीन थे भाई (हिंदी)

२००८

हम तुम शबाना (हिंदी)

२००८

गोलमाल रिटर्न(हिंदी)

२००८

दशावतार(हिंदी)

२००८

बॉम्बे टू बॅंकॉक(हिंदी)

२००८

दशावतार(हिंदी)

२००८

दशावतार(हिंदी)

२००८

ओम शांती ओम(हिंदी)

२००७

दिल दोस्ती इटीसी(हिंदी)

 

अगर(हिंदी)

२००७

पायरेट(हिंदी)

२००७

अपना सपना मनी मनी(हिंदी)

२००६

डोर(हिंदी)

२००६

स्ट्रींग(हिंदी)

२००६

इकबाल(हिंदी)

२००५

रेवती(हिंदी)

२००५

रघू मोरे(हिंदी)

२००३

ऑंखे(हिंदी)

२००२

मिर्च (हिंदी)

२००३

 
 
 

फोटो

 

व्हिडीओ