Sign In New user? Start here.

सिद्धार्थ जाधव

 

 
 
 

सिद्धार्थ जाधवअभिनेता |

जन्मतारीख - २३ ऑक्टोबर

परिचय-

सिद्धार्थ जाधव हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा विनोदी अभिनेता...त्याने वेगवेगळ्या चित्रपटात केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. सिद्धार्थ जरी विनोदी भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध असला तरी मात्र त्याने अनेक चित्रपटातून वेगळ्या भूमिका करून त्याचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. मराठी चित्रपटांबरोबरच सिद्धार्थने काही हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलंय. शिवाय तो सद्या तो कॉमेडी सर्कस या कार्यक्रमातही काम करतो आहे. रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा तिनही माध्यमात सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

 
 

नाटक

जागो मोहन प्यारे

 

तुमचा मुलगा काय करतो

 

मी शारूक मांजरेसुंभेकर

 

लोच्या झाला रे

 
 

मालिका

हसा चकट फू (झी मराठी)

 

घडलंय बिघडलंय(झी मराठी)

 

आपण यांना हसलात का?(ई टिव्ही मराठी)

 

दार उघडा ना गडे(स्टार प्रवाह)

 

बा बाहू और बेबी(स्टार प्लस)

 
 

चित्रपट

खो-खो

 

जत्रा

 

फक्त लढ म्हणा..!

 

सुंबरान

 

माझा नवरा तुझी बायको

२००६

अग बाई अरेच्या

२००६

गोलमाल(हिंदी)

२००६

आऊटसोर्सड(इंग्रजी)

२००६

बकुळा नामदेव घोटाळे

२००७

जबरदस्त

२००७

साडे माडे तीन

२००७

दे धक्का

२००७

गोलमाल रिटर्नस

२००७

उलाढाल

२००८

बाप रे बाप डोक्याला ताप

२००७

गलगले निघाले

२००७

२००७

 

सालीने केला घोटाळा

 

२००९

 

गाव तसं चांगलं

२००९

गाव तसं चांगलं

२००९

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

२००९

सुपरस्टार

 

शिक्षणाच्या आयचा घो

२०१०

हुप्पा हुय्या

२०१०

पारध

२०१०

भाऊचा धक्का !

 

क्षणभर विश्रांती

२०१०

इरादा पक्का

 

लालबाग परळ

 
 
 

फोटो

 

व्हिडीओ