Sign In New user? Start here.

सिध्दार्थ चांदेकर

Sidharth Chandekar

 

 
 
 


सिध्दार्थ चांदेकर

अभिनेता |

जन्मतारीख - १४ जून

परिचय-

सिद्धार्थ हा मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील एक प्रसिद्ध नवोदीत कलाकार असून वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यतातून तो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे. त्याची ‘झेंडा’ या गाजलेल्या चित्रपटातील भूमिका त्याने अतिशय उत्तम केली होती. आज मराठी सिनेसृष्टीचा प्रतिभावंत नवा चेहरा म्हणून त्याच्याकडे प्रेक्षक अपेक्षेने बघतात.

 

मालिका

अग्निहोत्र

 
 

नाटक

पोपट पंछी

२००६

 

चित्रपट

चालीस चौरसिया (हिंदी)

जय जय महाराष्ट्र माझा

२०१२

सतरंगी रे

२०१२

३१ डिसेंबर

२०१२

बालगंधर्व

२०११

झेंडा

२०१०

लिडर

२००९

हमने जीना सिख लिया

२००८

बंटी और बबली

२००५

Thapana

२००३

हमने जिना सिख लिया

 
 
 
 

फोटो