Sign In New user? Start here.
 
 
 


सुबोध भावे

अभिनेता |

जन्मतारीख - ९ नोव्हेंबर

परिचय-

सुबोध हा सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. रंगभूमीसोबतच अनेक मालिकांचाही त्याला चांगला अनुभव आहे. विविध वाहिन्यांवरील कित्येक मालिकांमधील त्याच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्याची मुख्य आणि वेगळी अशी भूमिका असलेला ‘बालगंधर्व’ चित्रपट नुकताच येऊन गेला. हा चित्रपट चांगलाच गाजला. आणि त्याच्यावर हिंदी-मराठी इंडस्ट्रीतून कौतुकाचा वर्षाव झाला. त्याने बालगंधर्व मधील बालगंधर्वांची भूमिका अतिशय इमाने एतबारे निभावली आहे. या चित्रपटानंतर त्याच्यासाठी अनेक दारे उघडी झाली आहेत. अनेक चित्रपटांमध्ये तो काम करत आहे. अभिनयाबरोबरच सुबोधने ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे.

 
 

नाटक

स्थळ स्नेहमंदीर

 

मैतर

 

कळा या लागल्या जीवा

 

लेकुरे उदंड झाली

 

लग्न बंबाळ

 
 

मालिका

झुंज(स्टार प्रवाह)

 

मायलेक(ई - टिव्ही मराठी)

 

कळत नकळत (झी मराठी)

 

कुलवधू(झी मराठी)

 

वादळवाट(झी मराठी)

 

अवंतिका(झी मराठी)

 

अग्निशिखा(ई-टिव्ही)

 

आकाशझेप(ई-टिव्ही)

 

या गोजिरवाण्या घरात(ईटिव्ही)

 

अभिलाषा (झी मराठी)

 

अकल्पित(ईटिव्ही)

 

अवघाची संसार(झी मराठी)

 

रिमझीम(झी मराठी)

 

ऋणानुबंध(झी मराठी)

 

मधु इथे चंद्र तिथे(झी मराठी)

 

नंदादिप(ई टिव्ही)

 

दामिनी(झी मराठी)

 

पिंपळपान(झी मराठी)

 

बंधन(झी मराठी)

 

पेशवाई(झी मराठी)

 

गीत रामायण(झी मराठी)

 

आभाळमाया(झी मराठी)

 

मनाचीये गुंती(दूरदर्शन)

 
 

चित्रपट

अनुमती

२०१३

टूरींग टॉकीज

२०१३

बीपी(बालक-पालक)

२०१३

बालगंधर्व

२०१२

अदगुलं मदगुलं

२०११

हापूस

 

पाऊलवाट

२०११

बालगंधर्व

२०११

एकदा काय झालं

 

त्या रात्री खूप पाऊस होता

२००९

कथा तिच्या लग्नाची

२००९

धोबी पछाड

२००९

उलाढाल

२००८

सनई चौघडे

२००८

मन पाखरू पाखरू

२००८

सखी

२००७

माझी आई

२००७

आव्हान

२००७

श्री सिद्धीविनायक महिमा

२००७

क्षण

२००६

आम्ही असू लाडके

२००६

कवडसे

२००५

मी तुझी तुझीच रे

२००५

 
 

फोटो

 

व्हिडीओ