Sign In New user? Start here.

सुशांत शेलार

 

 
 
 


सुशांत शेलार

अभिनेता |

जन्मतारीख :- १७ नोव्हें

परिचय-

   सुशांत हा मराठी इंडस्ट्रीतील एक चांगला आणि स्मार्ट अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिनही माध्यमात त्याने त्याच्या अभिनयाचे एक वेगळी छाप पाडली आहे. सद्या मराठी इंडस्ट्रीत जेही चांगले तरूण कलाकार आहेत त्यात सुशांतचही नाव घेतलं जातं. मराठी सोबतच त्याने हिंदी रंगभूमी आणि चित्रपटात सुद्धा कामे केली आहेत.

 
 

नाटक

मी नथुराम गोडसे बोलतोय...!

 

दांडेकरांचा सल्ला

 

आयत्यावर कोयता

 

बहुरूपी पु.ल.

 

आधी बसु मग बोलू

 
 

मालिका

मयुरपंख

 

आभाळमाया

 

किमयागार

 

सावल्यांच्या संगे

 

घे भरारी

 

काटा रूते कुणाला

 

इंद्रधनुष्य

 

अशक्य

 

नायक

 

या गोजिरवाण्या घरात

 

अग्निशिखा

 
 

पुरस्कार

सर्वोत्कॄष्ट सहाय्यक अभिनेता मटा सन्मान (पिकनिक)

 
 

चित्रपट

दुनियादारी

 

मॅटर

 

सवत माझी लाडकी

 

एन्काऊंटर(हिंदी)

 

बे दुणे साडेचार

 

प्रतिबिंब

 

अनोळखी हे घर माझे

 

धुम टू धमाल

 

तूच खरी घरची लक्ष्मी

 

आयला रे

 

पिकनिक

 

मॅटर

 
 
     
 

फोटो

 

व्हिडीओ