Sign In New user? Start here.

उमेश कामत

 

 
 
 

उमेश कामतअभिनेता |

जन्मतारीख - १२ डिसेंबर

परिचय-

   उमेश कामत हा मराठी सिनेसॄष्टीतील एक स्मार्ट आणि प्रतिभावंत अभिनेता आहे. नाटक आणि सिनेमा अशा दोन्ही क्षेत्रात तो अतिशय सहजपणे काम करतो. त्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या असून त्याची ‘नवा गडी नवं राज्य’ या गाजलेल्या नाटकातील भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आली. लवकरच उमेश आपल्याला वेगवेगळ्या मराठी सिनेमांमध्ये पहायला मिळणार आहे.

 

मालिका

आभाळमाया

 

पडघम

 

ऋणानुबंध

 

वादळवाट

 

सारीपाट संसाराचा

 

असंभव

 

शुभंकरोती

 
 

नाटक

रणांगण

 

नवा गडी नवा राज्य

 
 

चित्रपट

पुणे via बिहार

२०१3

लग्न पहावं करून

२०१3

टाईम प्लिज..लग्नानंतरची लव्हस्टोरी

२०१3

परीस

२०१3

'थोडी खट्टी थोडी हट्टी'

२०१२

धागेदोरे

२०१२

क्षणोक्षणी

२०१२

मणी मंगळसूत्र

२०११

अजब लग्नाची गजब गोष्ट

२०१०

 
 
     
 

फोटो