Sign In New user? Start here.

उपेंद्र लिमये

 

 
 

 

उपेंद्र लिमये

अभिनेता | दिग्दर्शक

जन्मतारीख - ८ नोव्हेंबर

परिचय-

उपेंद्र लिमये हिंदी आणि मराठी चित्रपट, रंगभूमीवरील एक प्रसिद्ध अभिनेता. पठडीबाहेरील भूमिका करण्यासाठी उपेंद्र अतिशय प्रसिद्ध आहे. उपेंद्रने त्याच्या करिअरची सुरवात केली ती रंगभूमीवरील अभिनयाने..उपेंद्र हा फक्त अभिनय करत नाहीतर चित्रपट, नाटकांसंबंधी त्याला सर्वच गोष्टी जमतात. त्याने काही मराठी मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे. उपेंद्रला खास ओळख मिळाली ती मधुर भांडारकर याच्या ट्रॅफिक सिग्नल आणि राम गोपाल वर्माच्या "सरकार राज" आणि नुकताच येऊन गेलेल्या "जोगवा" या चित्रपटातील भूमिकांमुळे...जोगवा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. उपेंद्रने सुरवातीला प्रायोगिक रंगभूमीवर काम केलं, त्यानंतर मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये आणि नंतर काही हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उपेंद्रने आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांबरोबर काम केलं असून त्यात मधुर भांडारकर, आम गोपाल वर्मा, अमोल पालेकर, राजीव पाटील,चंद्रकांत कुलकर्णी, विनय आपटे, जब्बार पटेल, सतीश आळेकर, वामन केंद्रे, अनंत महादेवन अशा बड्या दिग्दर्शकांचा उल्लेख करता येईल.

 
 

नाटक

कोण म्हणतो टक्का दिला

 

अतिरेकी

 

आम्ही जातो आमुच्या गावा

 

जळाली तुझी प्रित

 

येथे चेष्ठेची मस्करी होते

 

नियतीच्या बैलाला

 

सती (दिग्दर्शक)

 

नियतीच्या बैलाला (दिग्दर्शक)

 

एके-४७ (दिग्दर्शक)

 

आई शप्पत(दिग्दर्शक)

 

न दिलेला नकार (दिग्दर्शक)

 

सखी माझी लावणी (दिग्दर्शक)

 
 

टीव्ही

समांतर(ई-टिव्ही मराठी)

 

किमयागार(ई टिव्ही मराठी)

 

दामिनी(सह्याद्री)

 

भाग्यविधाता(ई टिव्ही मराठी)

 

या गोजिरवाण्या घरात(ई-टिव्ही मराठी)

 

या सुखांनो या(झी मराठी)

 

नकाब(नॅशनल नेटवर्क)

 
 

पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता

राष्ट्रीय पुरस्कार(जोगवा)

मुक्ता

राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार

बनगरवाडी

राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार

कथा दोन गणपतरावांची

राज्य चित्रपट पुरस्कार

सरकारनामा

राज्य चित्रपट पुरस्कार

ध्यासपर्व

राज्य़ आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

चांदणी बार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

सावरखेड एक गाव

राज्य चित्रपट पुरस्कार

पेज ३

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

ट्रॅफीक सिग्नल

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

जोगवा

राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार

 

चित्रपट

मुक्ता

१९९४

मी सिंधुताई सपकाळ

 

बनगरवाडी

१९९५

कथा दोन गणपतरावांची

१९९५

सरकारनामा

१९९८

कैरी

२०००

द्शपर्व/कल का आदमी

२००१

चांदणी बार

२००३

सावरखेड एक गाव

२००४

पेज ३

२००५

जत्रा

२००६

ब्लाईंड गेम

२००६

शिवा

हिंदी -२००६

शिवपठीकरम

तामीळ- २००६

डार्लिंग

हिंदी - २००७

ट्रॅफीक सिग्नल

हिंदी - २००७

प्रणाली

हिंदी - २००७

उरूस

२००८

सरकार राज

हिंदी -२००८

कॉन्ट्रॅक्ट

हिंदी - २००८

मेड इन चायना

२००९

जोगवा

२००९

धूसर

२०१०-२०११

महागुरू

२०११

माय नेम इज ३४०

२०११

तुह्या धर्म कोंचा?

२०१3

व्युई आर ऑन होऊन जाऊ दे

२०१3

 
 

फोटो

 

व्हिडीओ