Sign In New user? Start here.

वैभव तत्ववादी

 

 
 
 

वैभव तत्ववादी

अभिनेता |

जन्मतारीख - २५ सप्टेंबर

परिचय-   पुण्यात इंजिनिअरींगचं शिक्षण घेत असताना पुण्यातील मानाच्या नाट्य स्पर्धा म्हणजेच पुरूषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक सारख्या स्पर्धांमधून मराठी मनोरंजन विश्वाला मिळालेला प्रतिभावंत चेहरा म्हणजे वैभव तत्ववादी. अभिनयासाठी लागणा-या महत्वाच्या कलागुणांना या स्पर्धांमधूनच खतपाणी घातल्याने वैभव प्रत्यक्ष कॅमेरा फेस करण्यास कधीच घाबरला नाही. अनेक एकांकीका त्याने महाविद्यालयीन जीवनात गाजवल्या आहेत. त्याच्या याच कौशल्यामुळे त्याला अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य भूमिका करायला मिळाल्यात. सोबतच काही चित्रपटांमध्येही त्याने भूमिका केल्या आहेत.

 
 

नाटक

ऑल दि बेस्ट

 
 

मालिका

माझिया प्रियाला प्रित कळेना

 

अमरप्रेम

 

पिंजरा

 
 

चित्रपट

पाऊलवाट

 

फक्त लढ म्हणा

 
 
     
 

फोटो