Sign In New user? Start here.

अनुष्का दांडेकर

 

 
 
 

अनुष्का दांडेकरअभिनेत्री| व्हीजे

जन्मतारीख :- ९ जानेवारी

परिचय-

मुळात मराठी कुटूंबातील असलेल्या अनुष्काचा जन्म सुदान येथे झाला. तशी ती पुण्याची. पण लहानाची मोठी झाली ते किंग्जग्रुव्ह सिडनी(ऑस्ट्रेलिया) येथे...त्यानंतर २००२ साली तिने मुंबई गाठली. आणि एमटीव्ही वरील ‘हाऊस ऑफ स्टाईल’ या प्रसिद्ध शो चं अॅंंकरींग केलं. त्यानंतर एमटीव्हीचे अनेक शोजसाठी तिने अॅंसकरींग केलं. तिला बेस्ट व्हिजेचा अॅटवॉर्ड सुद्धा मिळाला होता. यानंत अनुष्काला चांगलीच प्रसिद्ध मिळाली. तिचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला. तिला चित्रपटासाठी पहिली संधी मिळाली ती ‘मुंबई मॅटीनी’ या चित्रपटातून आणि त्यानंतर तिने ‘विरूद्ध’ सारख्या वेगळ्या पठडीतल्या चित्रपटातही काम केलं. आज ती अनेक हिंदी चित्रपटात काम करीत असून मराठीही चित्रपटात काम करते आहे.

 
 

नाटक

सिनेमा नावाचा माणूस

 
 

मालिका

एम टि व्ही रॉक ऑन

 

एम टीव्ही डान्स क्रु

 

एम टीव्ही टीन दिवा

 

एम टीव्ही न्युज

 
 

पुरस्कार

महाराष्ट्र टाईम्स सन्मान नवोदीत अभिनेत्री

२००६

बेस्ट व्हीजे अॅयवॉर्ड

२००९

Won “50 Most beautiful Women in India Award” Femina Magazine.

2010

चित्रपट

जय जय महाराष्ट्र माझा

२०१२

देल्ली बेल्ली

२०११

सिटी ऑफ गॉड

२०१०

अॅं०थोनी कौन था

२००६

विरूद्ध

२००५

मुंबई मॅटीनी

२००३

 
     
 

फोटो