Sign In New user? Start here.

कादंबरी कदम

 

 
 
 

कादंबरी कदमअभिनेत्री| व्हीजे

जन्मतारीख :- १३ ऑक्टोंबर

परिचय-

सध्या मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणा-या तरुण अभिनेत्रीची चांगलीच चर्चा आहे. ती म्हणजे अभिनेत्री कादंबरी कदम. मोजक्याच कामातून तिने आपल्या अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं आहे. मराठी सोबतच कादंबरीने ‘तीन बहूरानीयॉं’ या मालिकेतही मुख्य भूमिका केली आहे. त्यानंतर ‘तुजविन सख्या रे’ या मालिकेतही तिने भूमिका केली आहे.

 
 

नाटक

सी यू अगेन

 
 

मालिका

तीन बहुराणीया - २०१२

 

इंद्रधनुष्य

 

दिपस्तंभ

 

अकल्पीत

 

कभी सौतन कभी सहेली

 

कहता है दिल

 

सास

 

चित्रपट

अजिंक्य

 

ही पोरगी कुणाची

 

तुला शिकवील चांगलाच धडा

 

पटलं तर घ्या

 

आघात

२०१०

क्षणभर विश्रांती

- २०१०

थेरा

 
 
     
 

फोटो