Sign In New user? Start here.

मधुरा वेलणकर

 


 
 
 

मधुरा वेलणकर

अभिनेत्री|

जन्मतारीख :-

परिचय-

मधुरा वेलणकर ही मराठी चित्रपट विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री असून जेवढी ती दिसायला सुंदर आहे तेवढीच ती टॅलेंटेड अभिनेत्री आहे. अभिनयाचं बालकडू तीला लहानपणापासूनच मिळालं. ते तिच्या वडिलांकडून म्हणजे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्याकडून...मधुराने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.गोजिरी’, ‘सरीवर सर’ आणि ‘उलाढाला’ मधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. ‘हापूस’ या चित्रपटात तिने पहिल्यांदा डबल रोल केला होता. मधुरा नेहमीच आपल्याला विविध मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून भेटत असते. या क्षेत्रात यश मिळत असतानाच तिने दिग्दर्शक अभिजित साटम यांच्याशी लग्न करून सुखाचा संसार थाटला. ती आजही अभिनय करते आहे.

 
 

नाटक

लग्नबंबाळ

२०११

कधीतरी वेडयागत

२००९

चित्रपट

चालीस चौरसिया (हिंदी)

गलती

२००८

मातीच्या चुली

२००६

सरीवर सरी

२००५

जजतरंम ममंतरम

२००३

हापुस

२०१०

नॉट ओनली मि. राऊत

२००३

मी अमृता बोलतीये

२००५

आई नं.१

२००५

मेड इन चायना

२००९

गोजीरी

२००७

उलाढाल

 

खबरदार

२००९

जन गन मन

२०१२

पाऊलवाट

२०११

कॅव्हस

२००९

रंगीबेरंगी

 

क्षणोक्षणी

 
 
     
 

फोटो