Sign In New user? Start here.

मृणाल कुलकर्णी

 

 
 
 

मृणाल कुलकर्णी

अभिनेत्री |

जन्मतारीख :-

परिचय-

पुणे विद्यापीठातून भाषा शाखेतून पदवी घेतलेल्या मृणाल कुलकर्णीने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरवात वयाच्या सोळाव्या वर्षी ‘स्वामी’ या मालिकेतून केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने तिचा अभिनय सुरूच ठेवला. अनेक हिंदी/मराठी मालिकांमध्ये तिने विविध भूमिका केल्या आहेत. तिने सरतचंद्र चॅटर्जी यांच्या कांदबरीवर आधारीत ‘श्रीकांत’ या मालिकेत केलेली भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली. त्यानंतर मृणालला अनेक मालिकांच्या भूमिका मिळाल्या. अनेक ऎतिहासिक मालिकांमध्येही तिने केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. हे सर्व चालू असतांना तिने अनेक हिंदी/मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. तिने केलेल्या विविध मराठी चित्रपटांसाठी तिला राज्य पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.

 
 

मालिका

स्वामी(दूरदर्शन)

 

पिंपळपान(झी मराठी)

 

राजश्री शाहू महाराज

 

अवंतिका(झी मराठी)

 

इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो ‘हॅपी जर्नी’

 

‘दावत’(मी मराठी)

 

छत्रपती शिवाजी(स्टार प्रवाह)

 

श्रीकांत

 

द ग्रेट मराठा

 

हसरतें

 

चट्टान

 

मीरा

 

टिचर

 

द्रौपदी

 

धर्मपुत्र

 

स्पर्श

 

झूठा सच

 

नूरजहॉं

 

संबंध

 

सोनपरी

 

जिंदगी तेरी मेरी कहानी

 

आरजू है तू

 

जीत

 

सोलह सिंगार

 

झूम इंडिया

 

निलंजना

 

राजा की आयेगी बारात

 
 

पुरस्कार

महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री(माझं सौभाग्य)

 

महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री(घराबाहेर)

 

‘जोडीदार’ या चित्रपटातील दुहेरी भूमिकेसाठी व्हिडीओकॉन आणि फिल्मफेअर पुरस्कार

 

आशिर्वाद पुरस्कार(संत मीराबाई)

 

ग.दी.मा प्रतिष्ठान पुरस्कार, पुणे

 

चलचित्र पुरस्कार, नवी दिल्ली

 

सुरभी नैपुण्य पुरस्कार, पुणे

 

भक्ती बर्वे पुरस्कार(२००३), नवी मुंबई नाट्य परिषद

 

म.टा.सन्मान पुरस्कार(२००३)(अवंतिका)

 

कलाकार पुरस्कार(२००३) कलकत्ता

 

कला गौरव पुरस्कार २००३

 

समन्वय पुरस्कार, मध्यप्रदेश, २००३.

 

म.टा. सन्मान पुरस्कार २००३, (जोडीदार)

 

म.टा. सन्मान पुरस्कार २००४, (अवंतिका)

 

स्टार परिवार पुरस्कार २००३, (सोनपरी)

 

अल्फा पुरस्कार - २००४ (अवंतिका)

 

राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार, २००५

 

म.टा. सन्मान पुरस्कार २००६ - (थांग)

 

तेजस्विनी पुरस्कार, २००६

 

चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार नामांकन, २००७(थांग)

 

संस्कृती कला दर्पण पुरस्कार २००७ (रास्ता रोको)

 

म.टा. सन्मान पुरस्कार २००८सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक(दावत

 
 

चित्रपट

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

2013

कशाला उद्याची बात

2012

मेड इन चायना

२००९

कशाला उद्याची बात

2012

तुझ्या माझ्यात

२००८

राज-का-रन

२००८

थांग

२००७

बयो

२००७

रास्ता रोको

विश्वास

जोडीदार

 

घराबाहेर

 

लेकरू

 

जमले हो जमले

 

माझं सौभाग्य

 

आशिक

२००८

कुछ मिठा हि जाये

२००७

उफ क्या जादू मोहब्बत है

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 

वीर सावरकर

 

कमला की मौत

 
 
 
     
 

फोटो