Sign In New user? Start here.

पल्लवी सुभाष - शिर्के

 


 
 
 

पल्लवी सुभाष - शिर्के

अभिनेत्री |

जन्मतारीख :- ९ जून

परिचय-

पल्लवी सुभाष -शिर्के मराठी आणि हिंदी मालिकांच्या विश्वात आघाडीने समोर येत असलेलं नाव असून पल्लवीला खरी ओळख मिळाली ती तिच्या हिंदी मालिकांमधून...मॉडलींगच्या दुनियेतून मालिकांच्या विश्वात दाखल झालेल्या पल्लवीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पल्लवीने मालिकांसोबतच अनेक नाटकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळेच आज तिचं नाव हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात प्रसिद्ध झालं आहे.

 
 

नाटक

तू तू मी मी

 

सर आली धावून

 

मी बबन प्रामाणिक

 
 

मालिका

साहेब बिवी आणि मी

 

चार दिवस सासुचे

 

गुतंता हृदय हे

२०११

गोद भराई

२०१०

बसेरा

२००९

आठवण वाचन

२००८

करम अपना अपना

 

२००६

 

कसम से

 

२००६

 

तुम्हारी दिशा

२००४

 

चित्रपट

प्रेमसूत्र

२०१३

ओम ( तमीळ)

 

बीना पैशाचा तमाशा

 

पोलीसाची बायको

 

कुंकू झालं वैरी

 
 
     
 

फोटो