Sign In New user? Start here.

प्रिया बापट

 

 
 
 


प्रिया बापट

अभिनेत्री |

जन्मतारीख :-

परिचय-

प्रिया बापट ही मराठी रंगभूमी आणि चित्रपटसॄष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असून अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये तीने भूमिका केल्या आहेत. मराठी सोबतच तीने काही हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका देखील केल्या आहेत. सद्या तीचे ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच तीचं लग्न उमेश कामत या अभिनेत्याशी लग्न झालंय.

 
 

नाटक

नवा गडी नवं राज्य

 
 

मालिका

शुभंकरोती

 
 

चित्रपट

टाइमप्लीज लव्हस्टोरी लग्नानंतरची

२०१३

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय

 

मुन्नाभाई एमबीबीएस

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 

लगे रहों मुन्नाभाई

 

शुभम करोती

 

आनंदी आनंद

 
 
     
 

फोटो