Sign In New user? Start here.

सई ताम्हणकर

 


 
 
 

सई ताम्हणकर

अभिनेत्री |

जन्मतारीख :- १२ मे

परिचय-

'या गोजिरवाण्या घरात', 'अग्निशिखा' 'साथी रे', 'कस्तुरी' अशा मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारी सई ताम्हणकर सुभाष घईंच्या 'ब्लॅक एन्ड व्हाईट' तसेच 'गजनी' या सिनेमांमध्ये दिसली. त्यानंतर सुभाष घईंच्या 'मुक्ता आर्टस'च्या 'सनई चौघडे' या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत ती दिसून आली व तिचा या क्षेत्रातला प्रवास खर्‍या अर्थाने सुरु झाल असं म्हणायला काही हरकत नाही कारण यानंतर सईने 'पिकनिक', 'बे दुणे साडे चार', 'रिटा' अशा अनेक चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अशीच एक वेगळी भूमिका तीने साकारली आहे 'झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय आणि वेगळ्या विषयावर आधारित 'अनुबंध' या मालिकेमध्ये.

 
 

मालिका

या गोजिरवाण्या घरात

 

अनुबंध

 

अग्निशिखा

 

साथी रे

 

कस्तुरी

 
 

चित्रपट

दुनियादारी

 

अनुमती

 

पुणे ५२

 

बालक-पालक

 

नो एन्ट्री पुढे धोक आहे

 

ब्लॅक एन्ड व्हाईट

 

गजनी

 

सनई चौघडे

 

पिकनीक

 

बे दुणे साडे चार

 

रिटा

 

मिशन पॉसिबल

 

झकास

 
 
     
 

फोटो