Sign In New user? Start here.

शर्वरी जेमिनिस

 


 
 
 

शर्वरी जेमिनिस

अभिनेत्री | कोरीओग्राफर

जन्मतारीख :- २९ मे

परिचय-

शर्वरी जमेनिस शास्त्रीय नॄत्य, अभिनय या क्षेत्रातलं एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव...नृत्यभारती कथक अकॅडमीतून कथ्थकचे शिक्षण घेतलेल्या शर्वरीने नृत्यासोबतच अभिनयातही स्वत:ला सिद्ध केलं आहे. शास्त्रीय नॄत्यात ती प्रसिद्ध तर आहे. पण अभिनयाच्या क्षेत्रात तिला ओळख मिळाली ती चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘सातच्या आत घरात’ या सिनेमातून...या चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात वेगवेगळ्या दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ह्या वेगवेगळ्या भूमिका फक्त मराठी इंडस्ट्रीतच नाहीतर हिंदी सिनेमांमध्येही तिने साकारल्या आहेत. अभिनयासोबत शर्वरीने काही चित्रपटांसाठी आणि स्टेज शोजसाठी नृत्यदिग्दर्शन सुद्धा केलं आहे.

 
 

मालिका

अवर्तन

 

दॄष्टा

 

एक चिरंतन ज्योत

 

कल्याणी

 
 

पुरस्कार

उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार.

 

पु.ल. स्मॄती तरुणाई पुरस्कार , पुणे २००७

 

फिल्म फेअर सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री पुरस्कार.

 

व्हिडीओकॉन स्क्रिन - सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री पुरस्कार - बिनधास्त चित्रपट - १९९९

 

बेस्ट फेस ऑफ द चॅनल - अल्फा टि. व्ही. शो - भटकंती- २००३

 
 

चित्रपट

होऊ दे जरा उशीर

२०१३

मिशन चॅम्पियन

२००६

कायद्याच बोला

२००५

पहेली(हिंदी)

२००५

सावरखेडे एक गाव

२००४

मी तुझी तुझीच रे

२००४

मुखवटे

२००४

बिनधास्त

१९९९

सरकारनामा

१९९८

बयो (कोरीओग्राफी)

 

माय- बाप (कोरीओग्राफी)

 

पाश (कोरीओग्राफी)

 
     
 

फोटो