Sign In New user? Start here.

स्पृहा जोशी

 

 
 
 


स्पृहा जोशी

अभिनेत्री |

जन्मतारीख :- १३ ऑक्टोबर

परिचय-

स्पृहा जोशी ही मुळात रंगभूमीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली एक अभिनेत्री आहे. सोबतच अनेक मालिकांमध्येही तिने अभिनय केला असून तिने केलेल्या भूमिका चाहत्यांच्या चांगल्याच लक्षात आहेत. स्पॄहाने बालकलाकार म्हणूनही अनेक एकांकिकांमध्येही अनेक भूमिका केल्या आहेत. रंगभूमीवर काम केले असल्याने तिचं अभिनय कौशल्य चांगलंच विकसीत आहे. त्याच जोरावर आज अनेक मराठी मालिकांमध्ये ती एकशेएक भूमिका पार पाडताना दिसते आहे. झी मराठीवर सद्या चालू असलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

 
 

नाटक

लहानपण देगा देवा

 

नेव्हर माईंड

 
 

मालिका

एका लग्नाची तिसरी गोष्ट

 

एका लग्नाची दुसरी गोष्ट

 

दे धमाल

 

आभाळमाया

 

एक हा असा धागा सुखाचा

 

बॉम्बे लॉयर्स

 

स्ट्रगलर्स

 

अग्निहोत्र

 
 

पुरस्कार

पारंगत सन्मान

बालश्री पुरस्कार २००३

सवाई अभिनेत्री

कवी कुसुमाग्रज पुरस्कार

चित्रदर्पण पुरस्कार

 

चित्रपट

चिरायू

 

मायबाप

 

मोरया

 
 
     
 

फोटो