Sign In New user? Start here.

 

 
 
 


तेजश्री प्रधान

अभिनेत्री |

जन्मतारीख :- २ जुन

शहर-मुंबई
शिक्षण-चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली, भारत.

परिचय-

तेजश्री प्रधान "होणार सून मी ह्या घरची" या मालिकेव्दारे घरा घरात पोहचलेली ही अभिनेत्री. ही सायकॉलॉजी ची स्टुंडट असल्यामुळॆ कोणतीही व्यक्ती भेटताच त्याला पटकन पडताळते. हिला अमिताभ बच्चन आणि प्रिंयाका चोप्रा हे कलाकार आवडतात. प्रसंगानुसार विविध प्रकारचे कपडे घालायला आवडतात.

 
 

मालिका

होणार सून मी ह्या घरची

-

लेक लाडकी या घरची

-

-

 

-

 
 

चित्रपट

लग्न करावे करून

 

डॉक्टर प्रकाश बाबा आमटे

 

उदय - २०१२

 

शर्यत - २०११

 

चित्र - २०१०

 

झेंडा - २०१०

 
 

फोटो

 

व्हिडीओ