Sign In New user? Start here.

तेजस्वीनी पंडीत

 


 
 
 

तेजस्वीनी पंडीत

अभिनेत्री |

जन्मतारीख :- २३ मे

परिचय-

मराठी इंडस्ट्रीमधील प्रतिभावंत आणि आत्ताच्या पिढीतील तरूण अभिनेत्रींमध्ये तेजस्वीनी पंडीत हे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. कारण तेजस्वीनी तिच्या अभिनयातून तिचं अभिनय सामर्थ्य सिद्ध केलं आहे. अनेक मालिका आणि चित्रपटातील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आणि ती प्रेक्षकांच्या मनात रूजली. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.

 
 

मालिका

लज्जा

२०११

एकाच ह्या जन्मी जणू

२०११

कालया तस्मयी नम

२०११

तुझे नी माझे घर श्रीमंताचे

२०१०

रखेली

२००८

गाणे तुमचे आमचे

२००७

 

पुरस्कार

मिफ्ता(लंडन)

२०११ - स्पेन अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव 2011 - "एक अभिनेत्री द्वारा सर्वश्रेष्ठ प्रदर्शनासाठी”

झी गौरव पुरस्कार

लक्षवेधी चेहरा - २०११

महाराष्ट्राचा आवडता कौन पुरस्कार”

२०११ - लोकमत टाइम्स पुरस्कार.

महाराष्ट्र टाइम्स सन्मान

२००९ - वावटळ.

स्वामी विवेकानंद

२०११ पुरस्कार - मराठी सिने सृष्टीत बहुमूल्य कामगिरी साठी(पुणे)

पुणे गौरव पुरस्कार

२०१० - ह्यूमन राइट्स एसोसिएशन, पुणे .

अखिल भारतीय नाट्य परिषद विद्या विकास पुरस्कार, पुणे.

 
 

चित्रपट

मुक्ती

२०१२

ब्लफमास्टर

२०१२

पकडा पकडी

२०११

मी सिंधुताई सपकाळ

२०११

रानभूल

२०१०

वावटळ

२०१०

टारगेट

२०१०

गैर

२००९

नाथा पुरे आता

२००५

अग बाई अरेच्चा

२००४

 
     
 

फोटो

 

व्हिडीओ