Sign In New user? Start here.

तेजस्विनी लोणारी

 


 
 
 

तेजस्विनी लोणारी

अभिनेत्री |

जन्मतारीख :- १६ सप्टेंबर

परिचय-

तेजस्विनी लोणारी ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक नवतारका आहे. तिने तिच्या करिअरची सुरवात केली ती काही साऊथ चित्रपटातील अभिनयाने...त्यानंतर तिला मराठी चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली. तेजस्विनी ही चित्रपट निर्माती निलिमा लोणारी यांची मुलगी असून त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या काही चित्रपटांचं काम चालू आहे. चित्रपटांबरोबर तेजस्विनीने एका हिंदी मालिकेतही अभिनय केला आहे.

 
 

मालिका

चित्तोड की रानी पद्मीनी का जोहर

 
 

चित्रपट

बाप रे बाप डोक्याला ताप

 

गुलदस्ता

 

चिनु

 
 
     
 

फोटो