Sign In New user? Start here.

तॄप्ती भोईर

 

 
 
 


तॄप्ती भोईर

अभिनेत्री | निर्माती

जन्मतारीख :- १७ मे

परिचय-

तृप्ति भोईर हे नाव मराठी चित्रपटसॄष्टीत चांगलंच परिचीत नाव आहे. नाटकांपासून सुरू झालेला तृप्तीचा प्रवास मालिका व त्यापाठोपाठ चित्रपट असा चालू आहे. 'सही रे सही' या गाजलेल्या नाटकातून यश मिळाल्यानंतर छोट्या पडद्यावरील 'वादळवाट' आणि 'चार दिवस सासुचे' ह्या मलिकांमधुन तिने आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप पाड्ली. त्यानंतर नाटक आणि मालिकांप्रमाणे तिने 'इश्श्य', 'ओवाळते भाउराया' 'तुझ्या माझ्या संसाराला ...' आणि 'पाउलखुणा' ह्या चित्रपटांमधूनही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तृप्ती ही केवळ अभिनय करण्यावरच थांबली नाहीतर तिने चित्रपटांची निर्मिती सुद्धा केली आहे. 'तुझ्या माझ्या संसाराला ...' हा तिचा स्वत:चा चित्रपट. त्यानंतर 'अगड्बम', आणि नंतर ‘हॅलो जयहिंद’ या चित्रपटांचीही निर्मिती तिने केली. एका यशस्वी अभिनेत्रीबरोबरच तृप्ती मराठी इंडस्ट्रीतील एक यशस्वी निर्माती सुद्धा आहे. तिचे अनेक चांगले चित्रपट प्रेक्षकांना येत्या काळात बघायला मिळणार आहेत.

 
 

मालिका

पाऊलखुणा

 

वादळवाट

 

चार दिवस सासुचे

 
 

पुरस्कार

सही रे सही

 
 

चित्रपट

टूरींग टॉकीज

२०१३

उचला रे उचला

२०१२

हॉलो जय हिंद !

२०११

अगडबम

२०१०

इश्शा

२००७

बघ हात दाखवीन

२००३

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं

 

हॉलो जय हिंद ! ( निर्मिती )

२०११

अगडबम ( निर्मिती )

२०१०

तुझा माझा संसाराला आणि काय हवं - ( निर्मिती )

 
 
     
 

फोटो