Sign In New user? Start here.

उर्मिला कानेटकर

 


 
 
 

उर्मिला कानेटकर

अभिनेत्री|

जन्मतारीख :- १२ डिसेंबर

परिचय-

उर्मिला कानेटकर हिचा जन्म महाराष्ट्रात पुणे येथे झाला. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे तिने कथ्थकचे शिक्षण घेतले. उर्मिला ओडिसी नृत्यशैलीचेही शिक्षण सुजाता महापात्रा यांच्याकडून घेत आहे. इ.स. २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. त्यानंतर इ.स. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे.झी मराठीवर दाखविल्या गेलेल्या असंभव (मालिका) या मालिकेतही तिची महत्त्वाची भूमिका होती.

 
 

मालिका

गोष्ट एका लग्नाची

 

'अप्सरा आली'

 

मेरा ससुराल (हिंदी)

 

मैका (हिंदी)

 

असंभव

 

एकापेक्षा एक

 
 

पुरस्कार

विशेष अभिनेत्री उर्मिला कानेटकर (मला आई व्हायचयं)- राज्य पुरस्कार- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा चित्रभूषण पुरस्कार

 
 

चित्रपट

दुनियादारी

२०१३

विठा

२०१२

खेळ मांडला

२०१२

थोडी खट्टी थोडी हट्टी

२०१२

दुभंग

२०१२

मला आई व्हायचंय..!

२०१०

मोरया

२०११

धूसर

२०१०

सावली

२००६

आई शप्पथ !

२००६

शुभमंगल सावधान

२००६

 
     
 

फोटो