Sign In New user? Start here.

Models आणि जाहिरातींचं नातं..

Models आणि जाहिरातींचं नातं..

 

अदिती मोहिले

कोणी पिक्चर चा fan असतो कोणी नाटकांचा शौकीन. तशी मी १००% जाहिरातींची fan आहे. Theater मधून बाहेर पडल्यावर गरमागरम चहा आणि भजीचा आस्वाद घेताना जितक्या चवीने आपण पिक्चर चा उहापोह करतो, तितक्याच कळकळीने मला जाहिरातींचं evaluation करायला मनापासून आवडतं. हे बीज नक्की कधी रोवलं गेलं माहीत नाही पण जितकी माझी स्मरणशक्ती मला साथ देतेय, तितकं मला आठवतंय, आमच्या जुन्या घराच्या दारामधल्या झोपाळ्यावर बसून मी `चित्रहार’ बघताना सुद्धा गाण्यांइतकच मला मध्ये येणा-या जाहिरातींचं आकर्षण असायचं. त्यात acting करणारे models मला पिक्चर एवढेच authentic वाटतात. किंबहुना जाहिरातींमधले models जास्त जवळचे वाटतात. जाहिरात घरबसल्या बघतो म्हणून घरातले..असेही समीकरण असेल कदाचित.
काही महिन्यांपूर्वी आम्ही मित्र मंडळी "Rockstar " हा movie बघायला गेलो. नर्गिस फक्री हि नवी नायिका यात आहे इतक्याच मोघम बातमीवर मी theater मध्ये पदार्पण केले. वास्तविक आजकाल movie release व्हायच्या आधी त्याचे इतके प्रोमोज दाखवतात की तो movie नाही बघितला तर तुमच्या इतके मूर्ख तुम्हीच. पण आवडता हिरो असल्यामुळे हिरोईन कडे माझं दुर्लक्षच झालं. ओपनिंग शॉट मधल्या फाकरींच्या नर्गिस ची एन्ट्री झाल्यापासून ते theater मधून मी बाहेर पडेपर्यंत एकाच विचार करत होते.. या बयेला मी बघितलाय कुठे. मेमरी बुक मधली सगळी पाने चाळली पण उत्तर काही सापडेना. पिक्चर चालू असताना मित्रांना विचारलं तर त्यांनी मला total ignore करून टाकलं. ते पण पक्के बेरके तयार झालेत माझ्याबरोबर पिक्चर बघून बघून..). शेवटी पिक्चर संपल्यावर मी ताबडतोब घरी जाऊन माझ्या हक्काच्या साथीदाराचा सहारा घेतला. फाकरी चं नाव टाकल्यावर ब-याच लिंक्स आल्या पण हवं ते सापडेना. चित्र डोळ्यासमोर होतं.. पण माझ्या मनातला action reply प्रत्यक्षात उतरवणार तरी कसा. बुद्धीला खूप ताण दिला. "इतका शाळेत असताना दिला असतास तर मेरीट मध्ये आली असतीस" ~इति आई. गाणं रेंगाळत होतं पण उत्तर सापडत नव्हतं. शेवटी एकदाचा मला सुगावा लागला मी तिला कुठे बघितलं होतं ते. Ponds dream -flower talc powder च्या advt मध्ये.
कोलंबस ला अमेरिकेचा शोध लागल्यावर त्याला कसं फील झालं असेल ते मला तेंव्हा उमगलं. धडाधड मी मित्रांना text वगैरे करून माझी discovery promptly पोचवली. पण तोपर्यंत रात्रीचे ३ वाजले असल्याने माझा आनंद मीच एकटीनेच celebrate केला.

त्यात acting करणारे models मला पिक्चर एवढेच authentic वाटतात. किंबहुना जाहिरातींमधले models जास्त जवळचे वाटतात. जाहिरात घरबसल्या बघतो म्हणून घरातले..असेही समीकरण असेल कदाचित.
Shining In The Shade In Sun Like A Pearl Up On The Ocean .. तेरा..होने लगा हू ..

मी ही जाहिरात असंख्य वेळा बघितली होती.. soft , romantic music , त्याला साजेशी तशीच हळुवार रंगसंगती.. आणि romantic मॉडेल जोडी. ४० सेकंदाची जाहिरात impact करून नाही गेली तर ती total fail जाते. पिक्चर मध्ये चुकांना वाव असतो. (म्हणूनच त्यांचा अभिनय प्रभावी नसतो का हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे). Acting हा एक विषय पकडला तर जाहिरातीत कुठे Acting लागते? कबूल.. पण background track, छोटे छोटे shots , angles , lighting effects याच्या जोडीला expression हा सगळ्यात महत्वाचा असलेला घटक आहे. सलग ३ तास तुम्ही त्याच पद्धतीचे छान दिसणं maintian करू शकत नाही. कदाचित त्यामुळे ४० सेकंदात जो भाव साधला होता तो ३ तासांच्या अभिनयातून पूर्णपणे धुळीला मिळाला. माझ्या मनातल्या त्या गुलाबी ponds च्या प्रतिमेला तडा गेला. जाहिरातींमधून सिनेमात येण्याची प्रथा काही नवीन नाही. पण सगळ्यांनाच फ्रेश लिरील girl "प्रिती झिंटा" थोडाच बनता येतं? त्यात acting करणारे models मला पिक्चर एवढेच authentic वाटतात. किंबहुना जाहिरातींमधले models जास्त जवळचे वाटतात. जाहिरात घरबसल्या बघतो म्हणून घरातले..असेही समीकरण असेल कदाचित.
रात्रीचे ३ वाजले होते, झोप तर कधीच उडून गेली होती.. जाहिरातींच्या विश्वात हरवले असताना आणखी एका चेह-याने माझ्या मनात डोकावलं. याच "रॉकस्टार सिनेमात एक side हिरोईन..सॉरी, supporting actress होती.. Aditi Roy Hydari . तिच्यासाठी खूप शोधाशोध नाही करावी लागली.

Ponds च्याच दुस-या केक वाल्या face -wash च्या जाहिरातीत तिला बघितल्याचे मला ताबडतोब आठवले. त्यात acting करणारे models मला पिक्चर एवढेच authentic वाटतात. किंबहुना जाहिरातींमधले models जास्त जवळचे वाटतात. जाहिरात घरबसल्या बघतो म्हणून घरातले..असेही समीकरण असेल कदाचित.
Bubbly फ्रेश personality . "For youthful glow ..daily . या ponds च्या tagline ला साजेशी मॉडेल. एकाच product साठी जाहिरातींमध्ये काम केलेल्या दोन्ही मॉडेल्स एकाच movie मध्ये.. Coincidence ? I think not ! त्यात acting करणारे models मला पिक्चर एवढेच authentic वाटतात. किंबहुना जाहिरातींमधले models जास्त जवळचे वाटतात. जाहिरात घरबसल्या बघतो म्हणून घरातले..असेही समीकरण असेल कदाचित.

जाता जाता अजून एक गोष्ट- Shining In The Shade In Sun Like A Pearl Up On The Ocean .. तेरा..होने लगा हू .. त्यात acting करणारे models मला पिक्चर एवढेच authentic वाटतात. किंबहुना जाहिरातींमधले models जास्त जवळचे वाटतात. जाहिरात घरबसल्या बघतो म्हणून घरातले..असेही समीकरण असेल कदाचित.

हे गाणं जे फाक्री च्या ponds जाहिरातीचा background track आहे तोही रॉक स्टार fame , रणबीर कपूर च्या "अजब प्रेम कि गझब कहानी" मधला. म्हणजे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. आता हे सगळे dots जॉईन करायचे की dots हेच design आहे असं समजून सोडून द्यायचं हे मी सर्वस्वी तुमच्यावर सोपवते... chalo, मिलते हैं, ब्रेक के बाद. जय जाहिरातबाजी!

अदिती मोहिले
क्रिएटीव्ह डिरेक्टर
सातेरी सॉफ्टवेअर प्रा.लि.