Sign In New user? Start here.

अनेक मान्यवरांनी ट्विटरच्या माध्यामातून सदाशिव अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली

 
 
zagmag

अनेक मान्यवरांनी ट्विटरच्या माध्यामातून सदाशिव अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अमरापूरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेक्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी सदाशिव अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेते अमिताभ बच्चन, अनुपम खेर, रितेश देशमुख, पूजा भट्ट, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, ईशा कोपीकर, भरत जाधव अशा अनके अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away
Sadashiv amrapurkar passes away