Sign In New user? Start here.

 
 
zagmag

उर्मिलाचा एरियल डान्स फॉर्ममध्ये फोटॊ शुट.

उर्मिला कोठारी एक खुप चांगली नृत्यांगना आहे. शास्त्रीय सोबतच वेर्स्टन नृत्यही खुप चांगल्या प्रकारे करते. एवढेच नव्हे तर कोरियोग्राफर फुलवा खामकर आणि तिने मिळून एक इन्सिट्यूट ही सुरू केले आहे. नुकतच तिने एरियल या डान्स फॉर्ममध्ये फोटो शुट केलं. यंग फोटोग्राफर तेजस नरूळेकर ने हे फूट शुट केलं. यासाठी उर्मिला ५ तास हवेत तरंगत होती.