Sign In New user? Start here.
in forbs magzine aloke rajwade's nameअभिनेता आलोक राजवाडे चे नाव फ़ोर्ब्सच्या मासिकात
 
 
zagmag

अभिनेता आलोक राजवाडे चे नाव फ़ोर्ब्सच्या मासिकात...

फ़ोर्ब्सच्या मासिकात नाव येण हि अभिमानाची गोष्ट मानली जाते. खुप कमी लोंकाचा यामध्ये समावेश होतो. नुकताच ३ फेब्रुवारीला प्रसिध्द झालेल्या मासिकात दिग्दर्शक आणि अभिनेता आलोक राजवाडेच नाव या यादित समाविष्ट केले गेले आहे. यावेळी प्रसिध्द झालेल्या अंकात वयाने लहान असणारी पण आपापल्या क्षेत्रात चांगल काम करणा-या ३० जणांचा समावेश केला गेला आहे. समाविष्ट केले गेलेल्या सर्व व्यक्तिचे वय ३० च्या आत आहे.

या व्यक्तींना स्पर्धा देणारे अनेक व्यक्तीमत्व या यादीत होती पण यासर्वांमध्ये फक्त ३० व्यक्तींची निवड केली गेली आहे. आलोक राजवाडे हा रमा माधव चित्रपटामुळे प्रसिध्दी झोतात आला. त्याने अनेक मराठी चित्रपटात अभिनय केला असून. गेले अनेक वर्ष तो नाटक कंपनीसोबत काम करत आहे. अभिनेत्री पर्ण पेठे सोबत त्याने नुकतच लग्न केलं आहे.

------------------