Sign In New user? Start here.
amol palekar appointed chairman of indias oscar juryअमोल पालेकर ऑस्कर ज्युरी समितीच्या अध्यक्षपदी
 
 
zagmag

अमोल पालेकर ऑस्कर ज्युरी समितीच्या अध्यक्षपदी

amol palekar appointed chairman of indias oscar jury

अमोल पालेकर ऑस्कर ज्युरी समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्य़ ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवण्याच्या भारतीय सिनेमांची निवड करणा-या समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अशी घोषणा मुंबईतील फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुप्राण सेन यांनी केली. ऑस्कर ज्युरी या समितीमध्ये एकूण १७ सदस्य आहेत. अमेरिकेत २०१६ मध्ये होणा-या ८८ वा ऑस्कर पुरस्कांरासाठी हिंदी बरोबर अन्य भाषांमधील सिनेमाची निवड केली जाईल ते सर्व निर्णय आमोल पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेतले जातील.

अमोल पालेकर यांच्या गोलमाल, रजनीगंधा, छोटी सी बात, चितचोर, घरौंदा अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या. भूमिका गाजल्या. महत्वाच म्हणजे त्यांचा पहेली चित्रपटाला भारताची अधिकृत फिल्मच नॉमिनेशन मिळाले होते. त्यांच्या ध्यास पर्व आणि क्वेस्ट या चितपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आजपर्यंत मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान हे चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले होते.

 

------------------