Sign In New user? Start here.
"सैराट आणि आर्चीची माधुरी सोबत धमाल मस्ती’
 
 
zagmag

" सैराट आणि आर्चीची माधुरी सोबत धमाल मस्ती

archi and parsha with madhuri

‘सैराट’चे आर्ची आणि परशा नुकतेच कपिल शर्माच्या कार्यक्रमात येऊन गेले हा भाग चाहत्यांच्या चांगलाच पंसतीस उतरला. आता यानंतर रिंकू-आकाशने ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ या डान्स रिअॅलिटी शोमधल्या सगळ्यांनाच याड लावलं.या शो मध्ये सैराट टीम ने माधुरी सोबत आणि बाकी जज , स्पर्धकांसोबत धम्माल केली. या एपिसोडमध्ये एका जोडीने याड लागलं गं, या गाण्यावर डान्सही केला. शिवाय दोघांनी सिनेमातील काही डायलॉग्जही बोलून दाखवले. या कलाकारांची ही धमाल मस्ती ‘अँड टीव्ही’वर पाहता येणार आहे.

archi and parsha with madhuri
archi and parsha with madhuri
archi and parsha with madhuri
archi and parsha with madhuri
archi and parsha with madhuri

------------------------------------------.