Sign In New user? Start here.
"मराठी अभिनेत्रीचा बोल्ड लूक’
 
 
zagmag

"आर्या आंबेकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा एका चित्रपटात"

arya ambekar and abhinaya berde

सा रे ग म प मधील लिटील चॅम्प आर्या अंबेकर लवकरच चित्रपटात झळकणार आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित आगामी चित्रपटात आर्या पहिल्यांदाच अभिनेत्री म्हणून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यांच चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे या चित्रपटात झळकेल. अभिनयचादेखील हा पहिलाच सिनेमा असेल. अभिनयच्या 'भोग' या एकांकिकेनं प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली होती.

marathi actress usha jadhav

यासोबतच सा रे ग म प या कार्यक्रमातील विजेते राऊत आणि केतकी मांटेगावकर या आधीच मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. पण आता आर्या या क्षेत्रात कसा ठसा उमटेवते हे लवकरच कळेल.

------------------------------------------.