Sign In New user? Start here.
book on Anand Abhyankarआनंद अभ्य़ंकर यांची कन्या सानिका अंभ्यकर ने आपल्या वडलांच्या आठवणी वरती पुस्तक लिहलं आहे.
 
 
zagmag

आनंद अभ्यंकराच्या आठवणी पुस्तकाच्या स्वरूपात

book on Anand Abhyankar

आनंद अभ्यंकर हे एक असं नाव ज्यांचा अभिनय आणि गोड स्वभावामुळे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच वेगळ स्थान निर्माण केलं आहे. पण दोन वर्षापूर्वी एका अपघतात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच जाण एवढ अचानक होतं की पूर्ण मराठी चित्रपटसृष्टी अणि त्याचबरोबर त्यांच कुंटूब ही हादरून गेलं होतं. पण माणूस गेलां तरी त्यांच्या आठवणी कधीच विसरल्या जात नाही. याच आठवणी यांच्या मुलीने लिहील्या आहेत.

आनंद अभ्य़ंकर यांची कन्या सानिका अंभ्यकर ने आपल्या वडलांच्या आठवणी वरती पुस्तक लिहलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे Alive- the memoir of a father हे इंग्रजी पुस्तक आहे. सानिका ने आधी ब्लॉग सुरू केला होता. आणि सोशल साईटस वरती या ब्लॉगला चांगलीच पंसती मिळाली. म्हणून आता पुस्तकाच्या स्वरूपात या आठवणी प्रकाशित करण्यात आल्या. दिग्दर्शक, निर्माता संजय जाधव, अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या हस्ते पुस्तकाच प्रकाशन करण्यात आलं. यावेळी अनेक कलाकारांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावली.

 

------------------