Sign In New user? Start here.
hrithik Roshan in puneणे शहराने मला नेहमीच प्रेम आणि आपलेपणा दिला आहे. जेव्हा पण मी इथे येतो मला नेहमीच प्रेम आणि जिव्हाळा मिळतो. असं ह्र्तिक रोशन ने राडॊ बुटिक च्या उद्घाटनच्या वेळी बोलत होता.
 
 
zagmag

पुणे शहराने मला नेहमीच आपलेपणा प्रेम दिल आहे: ह्र्तिक रोशन

hrithik Roshan in pune

पुणे शहराने मला नेहमीच प्रेम आणि आपलेपणा दिला आहे. जेव्हा पण मी इथे येतो मला नेहमीच प्रेम आणि जिव्हाळा मिळतो. असं ह्र्तिक रोशन ने राडॊ बुटिक च्या उद्घाटनच्या वेळी बोलत होता.

त्याला त्याच्या पहिल्यांदा दिल्या गेलेल्या घडाळ्याच्या गिफ्ट बद्दल विचारल असता तो म्हणाला मला ठिकस आठवत नाही पण ते घड्याळ मला माझ्या आईने दिले होतं. स्कॅश घड्य़ाळ होत आतल्या बाजूला त्याला खूप छान डिझायन होत आणि ते मला खूप आवडायच. मला वाटत मी शाळेत असताना ते दिल होतं.

तसं पहायला गेलं दिवस किती बदलतात पहा. मी माझ्या वडंलान कडे राडो घड्याळ पाहिला होतं. तेव्हा मला वाटायच की मोठा झालो की हे घड्याळ नक्की विकत घेणार आणि पहा आज मी या राडो कंपनीचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बसिडर आहे. मी स्वत: राडो ब्रॅंडशी गेले पाच वर्षे संबंधित आहे. आयएसएल स्पर्धेत पहिल्या फेरीत आमच्या एफसी पुणॆ सिटी संघाने मुंबई एफसी सिटीविरुध्द सनसनाटी विजय मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळॆ आमच्या संघ आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखेल अशी आशा आहे.

------------------