Sign In New user? Start here.
lata mangeshkar was slow poisonedटायटल वाचून तुम्हाला ही धक्का बसला ना? पण हे खरं आहे स्वत: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना हा खुलासा केला आहे.
 
 
zagmag

मला "स्लो पॉयझन "देण्यात आलं : लता मंगेशकर

lata mangeshkar was slow poisoned

टायटल वाचून तुम्हाला ही धक्का बसला ना? पण हे खरं आहे स्वत: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना हा खुलासा केला आहे. १९६२ मधे त्या खूप आजारी होत्या, त्यावेळी त्या गाऊही शकत नव्हत्या. या आजारपणाबद्दल त्यांना असं विचारण्यात आलं की तुम्ही जेव्हा आजारी होता त्यांच कारण स्लो पॉयझन आहे का? तुम्हाला स्लो पॉयझन देण्यात आलं होतं का?

त्यावर लतादीदीं म्हणाल्या की मला माहीत नाही पण असं काहीतरी घडलं होतं... पण त्यावेळी मी खूपच आजारी पडले होते आणि जवळ जवळ तीन महिने मला गाताही येत नव्हंत.

 

------------------