Sign In New user? Start here.

“ती आली,काळजाचा ठॊका चुकला आणि काही वेळा साठी लक्ष्मी रस्ता ही थांबाला"

madhuri dixit in puneसचिन पिळगावकर या सदाबहार सुपरस्टार आपण गोड चेह-याचा कलाकार म्हणूनच गेली पाच दशके ऒळखतो. त्यांच्य चेह-यावर कधी कुणी दाढीची खुंदे पाहिली आहेत? नाही ना! अगदी त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकरांनीही आतापर्यंत पाहिली नव्हती.
 
 
zagmag

“ती आली,काळजाचा ठॊका चुकला आणि काही वेळा साठी लक्ष्मी रस्ता ही थांबाला"

तुम्हाला हे वाचून आर्श्चय वाटल असेल ना की कोण आली आणि चक्क तिच्या साठी पुणेकर थांबले. संध्याकाळच्या वेळेला अ‍ॅक्वा कलारचा सुंदर अनारकली ड्रेस घालून ती आली....मर्सिडीज च्या बाहेर तिने पाऊल ठेवल आणि तिला पाहण्यासाठी गर्दी उसळली ती म्हणजे धक धक गर्ल माधुरी दिक्षीत-नेने. पु.ना गाडगीळ ज्वेलर्सतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी माधुरी काल पुण्यात आली होती. चाहत्यांना हस्तांदोलन करत तिने पीएनजी ज्वेलर्स मध्ये प्रवेश केला.

पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांना तिने आवर्जून मराठीत उत्तरे दिली. स्वत:च्या आवडीबद्दल ती म्हणाली की तिला भारतीय दागिने खूप आवडतात, प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालायला आवडतात. दागिन्यां बाबतीत सांगायच झाल तर बोटात घालायच्या रिंग, अंगठ्या घालायला खूप आवडतात. यू.एस असो किंवा भारत तिथे मिसळून जान हा माझा स्वभाव आहे असेही तिने नमूद केल.

या सर्व गर्दीमध्ये माधुरीची गाडी ‘नो पार्किंग मध्ये लावली गेली होती. त्यामुळे पोलिसांनी २०० रूपये चा दंड ठोठावला. आणि त्यात कॉन्फरन्स संपताच याच पोलिसांना माधुरी बरोबर फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

 

------------------