Sign In New user? Start here.
"मराठी अभिनेत्रीचा बोल्ड लूक’
 
 
zagmag

"मराठी अभिनेत्रीचा बोल्ड लूक"

marathi actress usha jadhav

मुळची मराठी अभिनेत्री उषा जाधव ‘भूतनाथ रिर्टन्स’ मध्ये लहान मुलाच्या आईची भूमिका केलेली अभिनेत्री जिने अमिताभ बच्चन सोबत काम केलं. आता उषा राम गोपाल वर्माच्या ‘वीरप्पन’ सिनेमात विरप्पनच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. उषा नेहमी सिनेमाच्या इव्हेंट्सना साडी नेसून येते पण यावेळी ती चक्क सिनेमाच्या प्रमोशनसाठी वन पीसमध्ये दिसली.

marathi actress usha jadhav

उषाला या बद्दल विचारल असता ती म्हणाली की हे आणि ते दोन्ही माझींच रूप आहेत. साडी माझ्यासाठी ऑल टाईम फेव्हरेट आहे. नेसते. विरप्पनच्या पत्नीची मुथ्थुलक्ष्मीची मी भूमिका साकारलीय.यामध्ये माझ साडीतलाच लूक आहे.

------------------------------------------.