Sign In New user? Start here.
mohan joshi played a swami smarth role मोहन जोशी यांच नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते ज्येष्ठ अभिनेते मुरलेला कलाकार . कित्येक वर्षापासून मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत ही त्यांच नाव तेवढच मानाने घेतलं जातं.
 
 
zagmag

मोहन जोशी स्वामी समर्थाच्या भूमिकेत

मोहन जोशी यांच नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते ज्येष्ठ अभिनेते मुरलेला कलाकार . कित्येक वर्षापासून मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत ही त्यांच नाव तेवढच मानाने घेतलं जातं. त्यांना नेहमी धीर गंभीर किंवा हलक्या फुलक्या कॅरेक्टर मधे आपण पाहिले आहे. मग ते अगदी काही आठवड्यापूर्वी रिलीज झालेला धुंरदर भाटवडेकर चित्रपट असो त्यातही त्याची कॅरेक्टर हसवणार असंच होतं.

पण आपण यांना कधी देवाच्या भूमिकेत इमॅजिन केलं आहे का? नाही ना. तर मोहन जोशी आता चक्क अक्कलकोटच्या स्वामी समर्थच्यां भूमिकेत देऊळ बंद या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. . त्यांच्या या लूकसाठी ही बरीच मेहनत त्यांनी घेतलेली दिसतं आहे. मोहनजोशी यांच नाक यामधे थोड मोठं करण्यात आलयं आणि त्याचबरोबर कांनाची लांबी रूंदी ही वाढवलेली दिसंत आहे. सर्मर्थाच्या रोलमधे याआधी खूप कलाकार येऊन गेलें. पण विशेष म्हणजे मी मराठी वरील कृपासिंधू या मालिकेतील प्रफूल सांमत यांनी साकारलेली समर्थाची भूमिका विशेष गाजली. मोहन जोशी सारख्या ज्येष्ठ्य अभिनेत्याने हा रोल साकारल्यामुळे चांगल काही पाहता येईल याची अपेक्षा ठेवण्यास काहीच हरकत नाही.जोशींना आजपर्य़ंत वेगवेगळ्या लूक मधे आपण पाहिले पण त्यांना अशा देवाच्या रोल मधे त्याचे फॅन्स स्विकारतील की नाही हे लवकरच कळेलं.

/p>

 

------------------